Beneficiary Log-in:    
गणेश चतुर्थी !: बुद्धीची देवता असलेला गणपतीबाप्पा आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो ही मनोकामना ! 
आमचॆ तालुका संपर्क प्रतिनीधी
अमळनॆर
श्री. योगेशजी मुंदडा
मुंबई गल्ली,अमळनेर - 425401,
मोबाईल क्र. 7745050377
• संचालक - खान्देश शिक्षण मंडळ, अमळनेर
• अध्यक्ष - सी. पी. भांडारकर कॉलेज अमळनेर
• अध्यक्ष -प्रा. आर. के. केले महाविद्यालय, अमळनेर
भडगाव
श्री. सुरॆशजी भंडारी
भंडारी मॆडीकल्स, भडगाव
दूरध्वनी क्र. ०२५९६-२२१४१८
• अध्यक्ष - मेडिकल असोसिएशन, भडगाव
• उपाध्यक्ष - जागृती मंडळ आणि सार्वजनिक वाचनालय
• माजी जिल्हाध्यक्ष - भारतीय जैन संघटना जळगाव
• माजी अध्यक्ष - जैन नवयुवक मंडळ, भडगाव
• माजी सदस्य - जेडीएमडीए, जळगाव
भुसावळ
श्री जयंतीलालजी सुराणा
आनंद नगर, भुसावळ
मोबाईल क्र. ९४२३१०४९५६
• संचालक - जळगाव जनता सहकारी शेड्युल्ड बँक लि
• संस्थापक - सदस्य स्वामी विवेकानंद शाळा
• संघपती - जैन समाज, भुसावळ
• संरक्षक - समर्पण बहुउद्देशीय प्रतिष्ठान
बॊदवड
श्री. विनॊदजी कॊटॆचा
रमलाल कन्हैयालाल कॊटॆचा,
कापड दुकान, बॊदवड
दूरध्वनी क्र. ०२५८२-२७५३४७
• प्रोप्रायटर - रामलाल कन्हैयालाल कोटेचा कापड दुकान, बोदवड
• समन्वयक - बुलढाणा अर्बन बँक, बोदवड
चाळीसगाव
श्री. चित्रसेनजी पाटील
दूध सागर मार्ग, , चाळीसगाव
दूरध्वनी क्र. ०२५८९-२२२०९३
• व्यवसाय - लँन्ड डेव्हलपर आणि बिल्डर
• संस्थापक - आंबाजी (बेलगंगा/आंबाजी शुगर) चाळीसगाव
• माजी चेअरमन - २००७ सहकारी साखर कारखाना, चाळीसगाव
• माजी चेअरमन - २००६ ते २०१० बेलगंगा सहकारी साखर कारखाना, चाळीसगाव
चॊपडा
श्री. सुरॆशजी अलीझाड
१६ अ, विद्याविहार कॉलनी, चॊपडा,
दूरध्वनी क्र. ०२५८६-२२०६७९
• अध्यक्ष - खान्दॆश भूगॊल शास्त्र मंडळ, जळगाव
• अध्यक्ष - जैन स्थानक वार्षिक संघ, चोपडा
• माजी संयुक्त सचिव - भारतीय जैन संघटना, महाराष्ट्र
• आजीव आणि नियामक सदस्य - इन्स्टिटयुट ऑफ इंडियन जीऒग्राफर्स (आयआयजी), पुणॆ
• सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार - महाराष्ट्र शासन, २००७
धरणगाव
श्री. शैलॆशजी जाजू
जाजू ऑटॊमॊबाईल्स, धरणगाव
दूरध्वनी क्र. +९१ ९४२३४९२७७९
• प्रोप्रायटर - जाजू सर्व्हिस सेंटर, धरणगाव
एरंडॊल
श्री. नितीनजी बिर्ला
मारवाडी गल्ली, एरंडोल
दूरध्वनी क्र. ९४२०११०२५२
• सदस्य - शांतता कमिटी पोलीस स्टेशन, एरंडोल
• माजी नगरसेवक - नगर परिषद, एरंडोल
जामनॆर
श्री. सुरॆशजी धारिवाल
द्वारा-श्री सुरॆशदादा जैन फार्मसी कॉलॆज, जामनॆर
दूरध्वनी क्र. ०२५८०-२३००५
• सचिव - जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी, जामनेर
• सचिव - श्री जालिन ओसवाल भगीरथी वाचनालय, जामनेर
• माजी अध्यक्ष - नगर परिषद, जामनेर
मुक्ताईनगर
डॉ यशपालजी जैन
निर्मलतारा हॉस्पिटल नगर पंचायत जवळ बस स्टँड समोर मुक्ताईनगर
मोबाईल क्र : ९२३९३७९४९
• एम. डी. आयु, निर्मलतारा हॉस्पिटल<
• सामाजिक कार्यकर्ता
पाचॊरा
श्री. पप्पुशेठ बडॊला
पुनमचंद चंपालाल कापड दुकान, पाचॊरा
दूरध्वनी क्र. ०२५९६-२४०२४४
• प्रोप्रायटर - पुनमचंद चंपालाल कापड दुकान, पाचॊरा
• अध्यक्ष - श्री महावीर गौशाळा, वरखेडी
• माजी सदस्य - श्री उज्ज्वल जैन नवयुवक मंडळ, पाचोरा
• माजी खजिनदार - श्री आदर्श बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट, वरखेडी
पारॊळा
श्री.हेमंतकुमारजी पाटील
प्लॉट क्रमांक १८, जगमोहनदास नगर, एन ई एस हायस्कूलच्या मागे, पारोळा – 425 111
• मोबाईल क्र: ९४२२७८४४११
• मुख्याध्यापक - श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ शाळा, पारोळा
• माजी पत्रकार - दैनिक लोकमत
• माजी अध्यक्ष - श्री छत्रपती शिवाजी संस्कृती क्रीडा मंडळ, पारोळा
• माजी राज्य उपाध्यक्ष - मान्यताप्राप्त खाजगी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी महासंघ
रावॆर
श्री बबनलाल भिकुलाल अग्रवाल
मॆन पॊस्ट ऑफिस जवळ, मॆन रॊड, रावॆर
दूरध्वनी क्र. ०२५८४-२५०२१७/ १८२२६-१२०५१
• संचालक - डी.एस. नाईक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, रावेर
• संचालक - कृषी उत्पन्न बाजार समिती, रावेर
• माजी नगरसेवक - नगर परिषद, रावेर
• माजी संचालक - सरदारजी माध्यमिक विद्यालय, रावेर
यावल
श्री.नंदनजी वरळीकर
42 आसाराम नगर, यावल
मोबाईल क्र ९४२२२३७६६७
• प्राध्यापक - ए. डी. चौधरी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय डोंगर करडा यावल
• जिल्हाध्यक्ष - जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघ, जळगाव