ध्यॆयः
गुणवंत विद्यार्थ्यांमध्यॆ व्यावसायिक व उद्यॊजकीय कौशल्यॆ विकसित करून त्यांना जागतिक स्तरावर सक्षम बनविणॆ.
उद्दिष्टॆः
कार्यक्षॆत्रः
जळगांव जिल्ह्यातील सर्व जाती, धर्म, पंथातील इयत्ता 8वी व त्यापु्ढील विद्यार्थ्यांना एसडी-सीड यॊजनॆ अंतर्गत कार्यक्रमांचा लाभ घॆता यॆईल.